

Prakash Ambedkar
छत्रपती संभाजीनगर - ‘ओबीसी आणि मराठ्यांच्या आरक्षणाचे ताट हे वेगवेगळेच असले पाहिजे. सरकारने घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आहे’, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (ता. नऊ) येथे पत्रकार परिषदेत मांडली.