Navnath Waghmare Video: ''माझ्या मुलीला ट्रोल का करता? इथून पुढे माझ्याकडून अपशब्द निघणार नाहीत..'' नवनाथ वाघमारेंनी व्यक्त केला खेद

Navnath Waghmare Expresses Regret Video: राज्यभरातून वाढत चाललेला संताप बघता, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी स्वतः केलेल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे.
nawnath waghmare

nawnath waghmare

esakal

Updated on

OBC leader Navnath Waghmare: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपला लढा तीव्र केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह ओबीसी नेत्यांची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीनंतर नवनाथ वाघमारे यांनी मराठा मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com