OBC Agitation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अतुल सावेंचे आश्वासन; बबनराव तायवाडेंनी पाणी घेऊन सोडले उपोषण

OBC Agitation: ओबीसींच्या १२ मागण्याही मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. अतुल सावेंच्या विनंतीनुसार ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी पाणी पिऊन उपोषण सोडले तसेच अन्य ठिकाणी सुरु असलेले ओबीसी समाजाचे उपोषण थांबविण्यास सांगितले.
OBC leaders Atul Save and Parinay Fuke assure that reservation will not be affected as Babanrao Taywade ends hunger strike by drinking water.

OBC leaders Atul Save and Parinay Fuke assure that reservation will not be affected as Babanrao Taywade ends hunger strike by drinking water.

esakal

Updated on

Summary

  1. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे मंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिले आणि १२ मागण्या मान्य केल्या.

  2. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी पाणी पिऊन उपोषण सोडले आणि अन्य ठिकाणचे आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले.

  3. उर्वरित दोन मागण्यांवर मंत्रिमंडळात चर्चा होणार असून शासन निर्णय एका महिन्यात काढण्याचे ठरले.

हैद्राबाद गॅझेटमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार असे आश्वासन ओबीसी विकासमंत्री अतुल सावे यांनी दिल्यानंतर बबनराव तायवाडे यांनी नागपूरमध्ये सुरु केलेले साखळी उपोषण सोडले आहे. ओबीसींच्या १२ मागण्याही मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अन्य ठिकाणी सुरु असलेले ओबीसी समाजाचे उपोषण थांबविण्याची सूचना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com