
OBC Reservation: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय जारी केला. त्याविरोधात लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्हा आणि परिसरात 'आरक्षण बचाव' सभांचा धडाका लावला आहे. त्यातच त्यांची टोकाची आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी विधानं येत असल्याने संपात व्यक्त होतोय.