

Online Marathi Classes Connect Students Across Countries
Esakal
मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभरात, राज्याबाहेर आणि विदेशातही मराठी जनांकडून माय मराठीचा गौरव केला जात आहे. असाच मराठीचा गौरव करणारे कर्नाटक राज्यातील ‘मराठी प्रतिष्ठान बंगळुरु’ हे एक मंडळ आहे. बंगळुरु शहरात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी एकत्र येत या मंडळाची स्थापना केली असून विविध मराठी संस्कृती, साहित्य आणि शिक्षणाशी संबंधित उपक्रम राबवले जात आहेत. Thousands Of Students Learn Marathi Through Olakh Maybolichi Initiative