Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

Lasalgaon Onion Market Today: लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात अवघ्या 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण झाली आहे. 5,700 रुपयांवरून दर 3,900 रुपयांवर आले. जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव.
Onion Rate Today

Onion Rate Today

Onion Rate Today

Updated on: 

राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभं राहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले कांद्याचे दर आता अचानक घसरू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. अवघ्या नऊ दिवसांत कांद्याचा दर प्रति क्विंटल 1,800 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...