

Eknath Shinde and Uddhav Thackeray
ठाणे - सहा खासदार फोडणाऱ्या ऑपरेशन टायगर-२च्या जखमा भरत नाहीत तोच आता ऑपरेशन टायगर-३ यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा ठाण्यात हालचालींना वेग आला आहे. गेल्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्यात आले होते. आता १४ आमदार फोडण्याची तयारी सुरू झाली आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे.