Operation Tiger: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटात जाणार; मातोश्रीवर तातडीची बैठक

Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. नवरात्रीपूर्वी या आमदारांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
Operation Tiger 2.0 latest news

14 Uddhav Thackeray MLAs join Shinde group

esakal

Updated on

राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या गटाला पुन्हा मोठा धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटातील तब्बल १४ आमदारांना शिवसेना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com