

Delhi Meeting Triggers Operation Tiger Debate
Esakal
संसदेत मतदारसंघ पुनर्रचना आणि वन नेशन, वन इलेक्शन यांसारखे बदल लागू करण्यासाठी सरकारला घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करावं लागेल. एप्रिल २०२६मध्ये सरकारने प्रयत्न केला पण लोकसभेत बहुमताअभावी विधेयक कोसळलं होतं. भाजप प्रणित एनडीएला लोकसभेत दोन तृतियांश बहुमताची यासाठी आवश्यकता आहे. आता भाजपकडून यासाठी हालचाली केल्या जात असल्याचं म्हटलं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीनंतर महाराष्ट्रात ठाकरेंचे खासदारही फुटणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहेत.