

Uddhav Thakrey
esakal
जालना: दिल्लीतील राजकीय घडामोडींप्रमाणेच राज्यातही ‘ऑपरेशन टायगर’ राबविण्यात येणार असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे यांनी गुरुवारी (ता.१८) केला. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून पुढील निवडणूक लढवण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारही उरणार नाहीत, असे ते म्हणाले.