

operation tiger
esakal
Shivsena Eknath Shinde: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ पैकी ६ खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची आल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या माहितीनुसार दिल्लीला गेलेल्या ६ पैकी दोन खासदारांनी पत्रावर सह्याच केलेल्या नाहीत. त्यामुळे स्वतंत्र गट स्थापन होण्यास कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.