

Operation Tiger: Who Is Abhishek Verma? Delhi Link Behind Shiv Sena MPs' Meeting
esakal
शिवसेना पक्षातील अंतर्गत संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचला असून, उद्धव ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणात दिल्लीतील एका व्यावसायिकाचा सहभाग उघडकीस आला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.