Accident News: राजगडाच्या वाटेवर दुर्दैवी दुर्घटना; पाबे घाटात मिनी बस दरीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू...

Two Killed, Several Injured After Tourist Mini Bus Falls into Gorge at Pabe Ghat : पाबे घाटातील मिनी बस दरीत कोसळून तरुण-तरुणीचा मृत्यू; २० जणांचा राजगड पर्यटन प्रवास दुर्दैवी ठरला, अनेक जखमी
Pabe Ghat Mini Bus Accident: Two Tourists Killed, Several Injured on Rajgad Trip

Pabe Ghat Mini Bus Accident: Two Tourists Killed, Several Injured on Rajgad Trip

esakal

Updated on

पुणे : मुंबईतील अंधेरी येथून किल्ले राजगडावर पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या मिनी बसचा पाबे (ता. राजगड) घाटात भीषण अपघात झाला. घाटातील एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिनी बस सुमारे 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com