दुहेरी हत्याकांडाने पालघर हादरलं! आधी प्रेयसीसह आईवर हल्ला, नंतर तरुणाचा स्वत:वरही वार, थरारक कृत्याचं संतापजनक कारण समोर

Palghar Double Murder Case : ही घटना विरार पश्चिम येथील न्यू वीवा कॉलेजजवळ असलेल्या ‘पूनम आकांक्षा’ या इमारतीत दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
Palghar Double Murder Case

Palghar Double Murder Case

esakal

Updated on

विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून एका तरुणाने प्रेयसी आणि तिच्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. त्यानंतर आरोपीने स्वतःलाही इजा करण्याचा प्रयत्न केला. ही घटना विरार पश्चिम येथील न्यू वीवा कॉलेजजवळ असलेल्या ‘पूनम आकांक्षा’ या इमारतीत दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com