Pankaja Munde: "राजीनामा आधीच घ्यायला पाहिजे होता"; धनंजय मुंडेंबाबत बहीण पंकजांची पहिली प्रतिक्रिया

Pankaja Munde Reaction : संतोष देशमुख हत्या प्रकरणात दबाव वाढत असल्यानं अखेर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आपला राजीनामा सोपवला, तो मुख्यमंत्र्यांनी स्विकारला.
Dhananjay Munde
Dhananjay Munde
Updated on

Pankaja Munde Reaction : संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यावर त्यांच्या भगिनी मंत्री पंकजा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.

Dhananjay Munde
Dhananjay Munde: राष्ट्रवादीत फूट, मुंडेंना फायदा; राजकीय वजन वाढलं, अजितदादांनी मुंडेंवर सोपवली मोठी जबाबदारी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com