Pannalal Surana : सामान्यांचा आधार हरपला! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pannalal Surana : सामाजिक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी ‘समाज प्रबोधन संस्था’ आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. भूकंपग्रस्त अनाथ मुलांसाठी त्यांनी ‘आपलं घर’ संस्था सुरू करून असंख्य आयुष्ये घडवली.
Senior socialist thinker Pannalal Surana, known for his lifelong contribution to social activism and progressive movements, passed away at age 93.

Senior socialist thinker Pannalal Surana, known for his lifelong contribution to social activism and progressive movements, passed away at age 93.

esakal

Updated on

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे मंगळवारी रात्री निधन झाले ते ९३ वर्षांचे होते. धाराशिवमधील नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला. यानंतर त्यांना सोलापूरमधील रुग्णालयात हलविण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या या अकाली निधनाने राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com