Maharashtra Exam Reforms: पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नियमावली; उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची विद्यापीठांना सूचना

New Guidelines to Prevent Question Paper Leaks: पेपरफुटी नियमावली, चंद्रकांत पाटील, विद्यापीठे परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीला आळा घालण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठांना मार्गदर्शक नियमावली आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Maharashtra Exam Reforms

Maharashtra Exam Reforms

esakal

Updated on

मुंबई: परीक्षांमधील प्रश्‍नपत्रिकाफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर विभागाने मार्गदर्शक नियमावली तयार करून ती प्रसिद्ध करावी; पेपरफुटी रोखण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणारे परिपत्रक प्रसिद्ध करून सूचना निर्गमित कराव्यात, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विद्यापीठांना दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com