Parabhani Violence: "...तर स्वतःचं जीवन संपवेन"; सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

Parabhani Violence Marathi News : परभणीतील हिंसाचारानंतर आंदोलनकर्त्या सोमनाथ सुर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
Somnath Suryawanshi Death Case
Somnath Suryawanshi Death Case
Updated on

Parabhani Violence Marathi News : न्यायालयीन कोठडीत असलेला आंदोलक सोमनाथ सुर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी त्याच्या आईनं गुरुवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आत्महत्येचा इशारा दिला. १५ डिसेंबर २०२४ कोठडीत हा मृत्यू झाला होता, त्यानंतर आज बरोबर दीड महिना झाला तरी या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Somnath Suryawanshi Death Case
Form 16 काय असतो? तो कसा मिळवायचा? याशिवाय ITR भरता येतो का? जाणून घ्या
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com