Form 16 काय असतो? तो कसा मिळवायचा? याशिवाय ITR भरता येतो का? जाणून घ्या

Form 16 need to know in Marathi News : पगारदार व्यक्तींसाठी आयकर रिटर्न भरण्यासाठी हा फॉर्म 16 खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
What is Form 16
Form 16 Income TaxEsakal
Updated on

Form 16 Income Tax: फॉर्म 16 हे एक प्रमाणपत्र आहे, जे इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम २०३ अंतर्गत दिलं जातं. कर्मचाऱ्याच्या पगारातून टीडीएस अर्थात कर कापल्यानंतर तो इन्कम टॅक्स विभागाकडं जमा केला जातो. हा कापलेला टीडीएस आणि कर्मचाऱ्याला मिळणारा पगार याची सविस्तर माहिती या फॉर्म १६ मध्ये दिलेली असते. कंपनीकडून दरवर्षी १५ जूनपूर्वी कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ दिला जातो. पगारदार व्यक्तींसाठी आयकर रिटर्न भरण्यासाठी हा फॉर्म 16 खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

What is Form 16
ITR Website : ITR भरण्यासाठी 'या' 5 वेबसाईट एकदम भारी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com