Parbhani ZP Election: परभणी जिल्हा परिषदेत कोणी मारली बाजी? पाहा आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

Parbhani ZP Election Winning Candidates List: परभणीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांच्या निवडणूक निकालासाठी मतमोजणी पक्रिया पार पडत आहे. आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी समोर आली आहे.
Parbhani ZP Election Winning Candidates

Parbhani ZP Election Winning Candidates

ESakal

Updated on

मराठवाडा : राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकालाचा रणसंग्राम सुरु आहे. मतमोजणी प्रक्रियेला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली असून हळूहळू निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. परभणीत ५४ जिल्हा परिषदेच्या जागांसाठी २४७ उमेदवार लढत आहेत. तर १०८ पंचायत समिती गणांसाठी ४३३ उमेदवार रिंगणात आहेत. तथापि, आतापर्यंत परभणी जिल्हा परिषदेत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी समोर आली आहे. याबाबत जाणून घ्या.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur District Politics Intensify as Group Registration Gains Momentum
Leadership Battle in NCP Solapur Heats Up; Key Decisions Likely in May
Parbhani News
Pune ZP Ranked No.1 in State for E-Governance, Wins CM’s Appreciation
Marathi News Esakal
www.esakal.com