
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यात महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. मात्र यातच आता अमोल मिटकरी नव्या वादात अडकले आहेत. यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना खडसावलं आहे. त्यांनी ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे.