इयत्ता दहावीत ‘लेखी’त पास होणे झाले सोपे! त्रिभाषा सूत्रांनुसार २५ गुण मिळाले तरी व्हाल उत्तीर्ण; आजपासून विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा उद्यापासून (सोमवार) सुरू होत आहे. जिल्ह्यातील १८८ केंद्रांवर दहावीच्या वर्गातील ६४ हजार ४५४ विद्यार्थी परीक्षा देतील. २१ फेब्रुवारीपासून या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होईल. त्रिभाषा सूत्रामुळे बोर्डाच्या लेखी परीक्षेत अवघे १५ ते २० गुण घेणारे विद्यार्थी देखील उत्तीर्ण होणार आहेत.
exam
examesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा उद्यापासून (सोमवार) सुरू होत आहे. जिल्ह्यातील १८८ केंद्रांवर दहावीच्या वर्गातील ६४ हजार ४५४ विद्यार्थी परीक्षा देतील. २१ फेब्रुवारीपासून या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होईल. त्रिभाषा सूत्रामुळे बोर्डाच्या लेखी परीक्षेत अवघे १५ ते २० गुण घेणारे विद्यार्थी देखील उत्तीर्ण होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com