सात वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट, पीडित कुटुंबाला धमकावणाऱ्या चौघांना अटक....मुख्य आरोपी अद्यापही फरार

Pathardi Assault Case : ज्या आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर हे प्रकरण दडपण्याचा तसेच पीडित मुलीला धमकी दिल्याच्या आरोप आहे.
Crime
CrimeSakal
Updated on

Shocking Assault on Seven-Year-Old in Pathardi School : पाथर्डी तालुक्यातील एका शाळेतील सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकानेच अत्याचार केल्याचा धक्कादाक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. ज्या आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर हे प्रकरण दडपण्याचा तसेच पीडित मुलीला धमकी दिल्याच्या आरोप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com