Raigad crime
Esakal
पेण : पेण तालुक्यातील कोप्रोली येथे २३ वर्षीय मुलाने त्याच्या ओळखीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून कासमाळ येथे फिरायला नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरोधात पेण पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.