Satara Female Doctor Case : साताऱ्यातील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात वांरवार फोन करणारा खासदाराचा पीए कोण? कुटुंबियांचे गंभीर आरोप

Satara Female Doctor कुटुंबीयांनी राजकीय दबाव आणि तपासात हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सुसाईड नोटमधील अर्जात एका खासदाराच्या पीएचा उल्लेख असून त्याच्यावर रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
Phaltan government hospital where the young doctor worked before her tragic death — family alleges police pressure and political interference in the case.

Phaltan government hospital where the young doctor worked before her tragic death — family alleges police pressure and political interference in the case.

esakal

Updated on

Summary

1️⃣ मृत डॉक्टर तरुणीने सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांवर — गोपाल बदने आणि प्रशांत बनकर — अत्याचाराचे गंभीर आरोप केले.
2️⃣ घटनेनंतर ४-५ तास उलटूनही कोणतीही मोठी पोलिस कारवाई झालेली नाही.
3️⃣ शवविच्छेदनाबाबत विलंब आणि निष्क्रियता दिसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साताऱ्यातील फलटणमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने टोकाचे पाऊल उचलत एका हॉटेलमध्ये जीवन संपविले आहे. तिने मृत्यूपूर्वी तिची सुसाईड नोट लिहिली होती. यात तिने पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोन पोलिसांवर अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. आता याप्रकरणी तिच्या कुटुंबाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com