Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये आज प्रवेश; नाना पटोले म्हणाले- सत्तेतील पैशांतून खरेदी सुरुय

Pradnya Satav Resignation : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर पैशांच्या जोरावर आमदार फोडत असल्याचा आरोप केला आहे.राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना २०२१ मध्ये विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती.
Pradnya Satav Resignation

Pradnya Satav after resigning as Congress MLC amid reports of joining BJP

esakal

Updated on

Pradnya Satav Resignation: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी विधानपरिषदेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रज्ञा यांच्या राजीनाम्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधाऱ्यांना लोकशाही मान्य नाही. भाजप प्रलोभन देऊन आमदार फोडत आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उद्रेक होईल. सत्तेतील पैशांतून खरेदी सुरुय, ही जनतेच्या पैशांची लूट सुरु आहे. असे पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com