

Indrajeet Sawant: महापुरुषांचा अवमान आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ; यामुळे जेलमध्ये असलेला कोरटकर एकाकी पडला आहे. तो ना कुणाशी बोलतोय, ना काही खातोय. जामीन होऊनदेखील कोरटकरचा जेलमधला मुक्काम वाढला आहे. मात्र आज (शुक्रवार) दुपारनंतर त्याची सुटका होऊ शकते.