Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची अखेर कारागृहातून सुटका! पोलिस बंदोबस्तामध्ये जिल्ह्याबाहेर सोडण्यात येणार

Kolhapur Police: कोल्हापूर मधील कळंबा कारागृह बाहेर पडल्यानंतर प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण मिळणार असल्याची माहिती आहे. पोलीस संरक्षणात कोरटकरला जिल्ह्याबाहेर सोडले जाणार आहे.
prashant koratkar
prashant koratkaresakal
Updated on

Indrajeet Sawant: महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात असलेल्या प्रशांत कोरटकरची अखेर सुटका झाली आहे. जामीन होऊन दोन दिवस झाले तरी तो जेलमध्येच होता. सुट्ट्या संपल्याने त्याची शुक्रवारी सुटका करण्यात आली. कोरटकरला पोलिस बंदोस्तामध्ये त्याच्या घरी सोडण्यात येणार आहे. यापूर्वी कोर्टात दाखल करताना त्याच्यावर दोनवेळा हल्ला झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com