MSRTC: महाराष्ट्रात ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ! पुणे–मुंबईसह 'या' 4 प्रमुख मार्गांवर धावणार बस; परिवहन मंत्र्यांची घोषणा

Rajmata Jijau Bus: एसटीच्या ताफ्यात नव्या ५५ आसनी बस दाखल झाल्या आहेत. 'राजमाता जिजाऊ’ असे या बसचे नामकरण केले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
 Rajmata Jijau MSRTC Bus

Rajmata Jijau MSRTC Bus

ESakal

Updated on

Pune Mumbai Bus Service : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बस दाखल होत आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी तीन बाय दोन आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बसना ‘राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com