MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

Pratap Sarnaik: एसटीत १७ हजारहून अधिक पदांची मेगाभरती होणार असल्याचा प्रस्ताव परिवहन मंत्र्यांनी वित्त विभागाकडे सादर केला आहे. याअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
MSRTC Recruitment

MSRTC Recruitment

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात (एसटी) एकूण १७,७४२ पदांची पदभरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला दिला आहे. वित्त विभागाची परवानगी मिळताच ही मेगा भरती केली जाईल. या भरती प्रक्रियेत सध्या कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com