MSRTC: एसटीला दिलासा! दरवर्षी २४१ कोटींची बचत होणार, उत्पन्न वाढीसाठी परिवहनमंत्र्यांचा मोठा निर्णय

ST Bus Income: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची दरवर्षी २४१ कोटींची बचत होणार आहे. परिवहनमंत्र्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून उत्पन्न वाढीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
ST bus Income Source

ST bus Income Source

Esakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (ता. २०) दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com