Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Pravin Swami : महाराष्ट्रात सध्या पक्षांतराच्या हालचालींना वेग आला असून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे सहा खासदार अलीकडेच एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू सचिन अहिर यांनीही शिंदे गटात जाण्याची घोषणा केली
Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण
Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहत आहेत. शिवसेनाउद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी नुकतेच एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे कुटुंबीयांचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनीही शिंदे गटात सामील होण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांचा मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com