Rohit Pawar : भाजपकडून मित्र पक्षांची लवकरच शिकार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्तेतील मोठ्या पक्षाकडून त्यांच्या स्वतःच्याच मित्रपक्षांची शिकार होणार असल्याचा केला दावा.
Rohit Pawar

Rohit Pawar

sakal

Updated on

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्तेतील मोठ्या पक्षाकडून त्यांच्या स्वतःच्याच मित्रपक्षांची शिकार होणार असल्याचा दावा केला आहे.

यासंदर्भात रोहित पवार यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत राजकीय धुरळा उडवून दिला. ‘भाजपच्या मित्रपक्षांकडून विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतील मोठ्या पक्षाकडून त्यांच्याच मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com