Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

Maharashtra Skill University Bill: महाराष्ट्र विधान परिषदेत खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. लातूर आणि पुणे येथील दोन नवीन कौशल्य विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे.
Maharashtra Skill University Bill

Maharashtra Skill University Bill

ESakal

Updated on

राज्यात कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेने खाजगी कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकात ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधींचा विस्तार करण्यावर आणि नव्या युगाच्या बदलत्या कौशल्य गरजा पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी खाजगी कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com