ajit pawar

ajit pawar

sakal

Ajit Pawar : जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा नेता

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे.
Published on

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्याची क्षमता असलेल्या अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशी शोकभावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com