Khed Shivapur Wada – The Forgotten Heritage Where Swarajya Ideals of Shivaji Maharaj Took Shape : कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्यावर माँसाहेब जिजाऊंनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लाल महाल बांधला होता. पण लाल महाल बांधण्यापूर्वी खेड शिवापूर येथील मुदगल देशपांडे यांच्या जुन्या वाड्यात काही काळ त्यांनी वास्तव्य केले होतं. आजही हा वाडा इतिहासाची साक्ष देतो आहे. हा वाडा शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्य स्थापनेचाही साक्षीदार राहिला आहे.