

Ganesh Naik
esakal
Ganesh Naik: राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या बिबट्यांचा संचार वाढला आहे. माणसं, जनावरं यांच्यावर बिबटे हल्ला करत आहेत. त्यामुळे काहींचा मृत्यूदेखील झालाय. याच अनुषंगाने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा, असे आदेश दिले आहेत.