

MPSC protest Pune high court
esakal
MPSC students protest : पुण्यातील MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाबाबत दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. पुण्यातील आंदोलनामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा करत अमित सुपेकर आणि सौरभ विरकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.