Pune Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे जळगावला रेड अलर्ट

Maharashtra Heavy Rain : पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Pune Rain Alert

Pune Rain Alert

esakal

Updated on

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर धरला असून अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com