आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Rabies Vaccine Crisis Raises Concerns एका बाजूला आरोग्यमंत्री लसीचा साठा पुरेसा असल्याचं सांगतायत तर दुसऱ्या बाजूला त्याच लसी बाहेरून खरेदी करून, सरकारी रुग्णालयात टोचून घ्याव्या लागत असल्याचं दिसून येतंय.
आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा;  रुग्णांना मोठा भुर्दंड
Updated on

राज्यात रेबीज प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितलं. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये लसींचा तुटवडा असल्यानं रुग्णांना बाहेरून लस खरेदी करून आणावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका बाजूला आरोग्यमंत्री लसीचा साठा पुरेसा असल्याचं सांगतायत तर दुसऱ्या बाजूला त्याच लसी बाहेरून खरेदी करून, सरकारी रुग्णालयात टोचून घ्याव्या लागत असल्याचं दिसून येतंय. Patients Struggle as Rabies Vaccine Shortage Hits Government Hospital

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com