Rahul Gandhi : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदारांची संख्या अचानक कशी वाढली, निवडणूक आयोग गप्प का? राहुल गांधींनी केली 'ही' मोठी मागणी

Maharashtra CM : बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले आहे. माध्यमांनी पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो अतिरिक्त मतदार असल्याचे उघड झाले आहे तरीही आणि निवडणूक आयोग गप्प आहे?
Rahul Gandhi addressing a press conference questioning the sudden spike in voters in Devendra Fadnavis' constituency, demanding a fair investigation by the Election Commission.
Rahul Gandhi addressing a press conference questioning the sudden spike in voters in Devendra Fadnavis' constituency, demanding a fair investigation by the Election Commission. esakal
Updated on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतदारांच्या संख्येत फक्त ५ महिन्यांत ८% वाढ झाली. तर काही बुथवर २० ते ५०% वाढ झाली. असल्याचा खळबळजनक दावा लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ही मतांची चोरी असून यावर निवडणूक आयोग गप्पा का? असा सवाल करत मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित जारी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com