Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

देवगड हापूसला एआय व अत्याधुनिक स्कॅनिंग तंत्रज्ञानाची साथ; शेतकऱ्यांसाठी मशीन खरेदीवर शासन अनुदानाची मागणी
Agri-Tech Leap: Devgad Alphonsos to Be Monitored via Artificial Intelligence

Agri-Tech Leap: Devgad Alphonsos to Be Monitored via Artificial Intelligence

Sakal

Updated on

पुणे : कोकणातील प्रसिद्ध देवगड हापूस आंब्याला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असून, आंबा उत्पादन क्षेत्रात नवे प्रयोग सुरू झाले आहेत. पुण्यातील प्रगतशील आंबा बागायतदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची भेट घेत देवगड हापूस आंब्याची पेटी भेट दिली.यावेळी त्यांनी कोकणातील आंबा उत्पादकांच्या विविध समस्या आणि मागण्या कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com