Raigad Rain: रायगडला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा! वीज पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

Raigad Pre-Monsoon Rain: रायगड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी तळा तालुक्यात वीज पडून एका १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Boy died due to Lightning Strike in Raigad

Boy died due to Lightning Strike in Raigad

ESakal

Updated on

पाली : रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांना शनिवारी (ता.9) वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत तळा तालुक्यात एका १४ वर्षीय मुलाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक घरांचे, शेतीचे आणि विजेच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com