Raigad Crime: शुल्लक कारणावरून वाद, तरुण संतापला, आधी तरुणीचा गळा आवळला नंतर...; भयानक घटनेने खळबळ

Raigad Crime News: रोहा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने तरुणीचा खून केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Raigad Crime

Raigad Crime

ESakal

Updated on

रोहा : तालुक्यातील निडी गावात घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने परिसर हादरला आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर २७ वर्षीय तरुणाने स्वतःहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com