Raigad Crime : रायगडमध्ये अतिशय चीड आणणारी घटना ! ८० वर्षांच्या वृद्धाने ३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला अन्...

Crime News: रायगडमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका ८० वर्षाच्या वृद्धाने तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे
Raigad crime news
Raigad crime newsesakal
Updated on

रायगडमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका 80 वर्षाच्या वृद्धाने तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. मात्र या घटनेमुळे रायगडमध्ये खळबळ उडाली आहे लोकांनी संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com