ZP Election Result: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! रायगडमध्ये उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला

Raigad ZP Election Result 2026: वडखळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी मतदान झाले असून आता याठिकाणी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Raigad ZP Election Result 2026

Raigad ZP Election Result 2026

ESakal

Updated on

वडखळ : तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांमधील अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी (ता. ९) मतमोजणीत पेणमध्ये कोण बाजी मारणार, याचा फैसला होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com