Corona Virus : महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक14 एप्रिलपर्यंत बंद 

Railway in Maharashtra closed till April 14
Railway in Maharashtra closed till April 14

पुणे : महाराष्ट्रातील सर्व प्रवासी एक्सप्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी, आणि लोकलसह रेल्वे वाहतूक  31 मार्च ऐवजी  14 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे

रेल्वेने यापूर्वी 31 मार्चपर्यंत त्यांची  वाहतूक बंद असेल असे जाहीर केले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या मुळे  मध्य रेल्वेने रेल्वे वाहतूक 14 एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याचे कळविले आहे.  त्यात मुंबईतील आणि पुण्यातील लोकल वाहतुकीचाही समावेश आहे.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या पुणे विभागातील 40 स्थानकांवरील रेल्वेची वाहतूक थांबलेली आहे, ही वाहतूक आता 14 एप्रिल पर्यंत बंद असेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com