Schools Update : राज्यात पुन्हा पावसाचा हाहाकार, मराठवाड्यात चार जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, पुढचे ४८ तास महत्त्वाचे...

पुढचे ४८ तास महत्त्वाचे आहेत. कारण राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील चार जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Heavy Rain Alert

Maharashtra Heavy Rain Alert

esakal

Updated on

Heavy rains disrupt life in Maharashtra : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यात पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. नांदेड, हिंगोंली, धाराशिव, लातूर सोलापूरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. आधीच पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं नुसकान झालं आहे. त्यात पुन्हा पाऊस सुरु असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com