Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

Maharashtra Weather : महाराष्ट्रातून पावसाचा जोर कमी होणार का? पुढील काळात राज्यातील पावसाची स्थिती कशी राहील, याबाबत हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.
Rainfall Forecast Maharashtra Weather

Rainfall Forecast Maharashtra Weather

esakal

Updated on

IMD Maharashtra Weather : महाराष्ट्रात मागच्या दोन आठवड्यापासून पाऊस गायब झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. कोकण घाट माथ्यावर ढगाळ वातावरणासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, उकाडाही वाढला आहे. आज (ता. १६) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागांत हलक्या सरींची शक्यता असून, उर्वरित राज्यात मुख्यतः कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com