Raj Thackeray Cartoon on India vs Pakistan Match
esakal
Raj Thackeray on Modi Govt: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच एक नवं व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.